Friday, June 5, 2020

आज पुन्हा त्या दिवसांची आठवण आली, आठवणीतच का होईना... पण ती मला आज पुन्हा भेटली...

No comments:

Post a Comment

भेट

आठवण करून थकलो, आता एकदा आम्हाला भेटु दे... मनातल्या भावनांसाठी, एकदा वाट मोकळी होऊ दे...।