Saturday, June 6, 2020

भेट

आठवण करून थकलो,
आता एकदा आम्हाला भेटु दे...
मनातल्या भावनांसाठी,
एकदा वाट मोकळी होऊ दे...।

No comments:

Post a Comment

भेट

आठवण करून थकलो, आता एकदा आम्हाला भेटु दे... मनातल्या भावनांसाठी, एकदा वाट मोकळी होऊ दे...।